Thursday, 1 December 2016

माझ्या मनाचे झुरणे

कुणास कळले नाही,
माझ्या मनाचे झुरणे.
म्हणून सुचत आहे,
भावना शब्दात उतरवणे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे

२८ एप्रिल २०१५

No comments:

Post a Comment