Sunday 26 March 2023

जगापेक्षा काहीतरी नवीन

जगापेक्षा काहीतरी नवीन करण्याची जिद्द बाळगून त्यावर कृती केल्यावरच आपण जगाच्या नजरेत राहू शकतो.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२६ मार्च २०२३

Saturday 25 March 2023

सर्वच गोष्टी सोप्या असतात

मानलं तर सर्वच गोष्टी सोप्या असतात फक्त आपल्याला न समजल्यामुळे आणि त्याचा मुळापासून विचार न केल्यामुळे ते अवघड होतात.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२६ मार्च २०२३

Saturday 18 March 2023

यश आणि आनंद

एखादं नियमित ठरलेलं काम करताना त्या कामाव्यतिरिक्त मनात काही क्षणाकरता एक वेगळ्या कामाचा विचार येऊन जातो. त्या विचारांना नजरेआड करू नका. तो विचार पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करा. अंतरमनाला पटलेले विचार आपल्याला यश आणि आनंद देऊन जातात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१८ मार्च २०२३