Friday 24 November 2023

जगण्याची इच्छा

आवडत्या कामात गुंतून राहीलं की जगण्याची इच्छा वाढते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२३ नोव्हेंबर २०२३

Thursday 23 November 2023

म्यृत्यू

म्यृत्यू आपला होणार आहे याच सत्याची वाट पाहत आपण जगत असतो. 

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२३ नोव्हेंबर २०२३

Monday 20 November 2023

समजूतदार

आपल्याकडे समजूतदारपणा नसेल तर त्याचा त्रास इतरांपेक्षा आपल्यालाच होतो

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० नोव्हेंबर २०२३

Sunday 19 November 2023

प्रेतावरची फुले

प्रेतावरची फुले सुगंधी असली तरी ती दुःख देऊन जातात कारण तशी परिस्थितीच असते. म्हणजेच आपण परिस्थितीला नाकारू शकत नाही.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१९ नोव्हेंबर २०२३

Monday 13 November 2023

कष्टाची ओढ

जवाबदारी वाढली की कष्टाची ओढ निर्माण होते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१४ नोव्हेंबर २०२३

आपली माणसं

दुःखात पळवाटा न शोधता शेवटपर्यंत आपल्या सोबत असतात तीच खरी "आपली माणसं"

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१३ नोव्हेंबर २०२३

Monday 6 November 2023

जीवन प्रवाह

इच्छा नसतानाही सुरू असलेल्या जीवन प्रवाहासोबत वाहत जावं लागतं. यामुळे दुःख विसरायला थोडीफार मदत होते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०६ नोव्हेंबर २०२३

Thursday 2 November 2023

विचारांचा विचार

आपल्या विचारांमुळेच आपण सध्याच्या परिस्थितीत आहोत म्हणून वाईट विचारांचा विचारही करू नये.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०२ नोव्हेंबर २०२३