दुसर्यांच्या दुःखाची जाणीव असणाऱ्या व्यक्ती कोणत्याही परिस्थिती स्वतः आनंदात राहण्याचा प्रयत्न करत असतात. कारण त्यांना हे कळून चुकलेलं असतं की या जगात स्वतः पेक्षा जास्त दुःखी असणारे व्यक्तीही आपल्याच सभोवती असतात.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२१ नोव्हेंबर २०२१
No comments:
Post a Comment