जर आपण मनात राग न ठेवता रोजच आपली नाती जपून ठेवली तर संक्रांतीच्या दिवशी "गोड बोला" असे बोलण्याची गरजच भासणार नाही.
नाती जपा आनंदी रहा.
यल्लप्पा सटवाजी कोकणे १४ जानेवारी २०१८
No comments:
Post a Comment