विचार
माणसातलं माणूसपण संपलं कि संशयाला जागा मिळते. नाती दुरावली व दुखावली जातात. म्हणून अंतरमनाने विचार करून खरे कोण आणि खोटे कोण हे जाणून घेणे फार गरजेचं असतं.
यल्लप्पा सटवाजी कोकणे १७ ऑक्टोबर २०१७
No comments:
Post a Comment