भ्रष्टाचार
मस्तक पेटते, होते शरीर सुन्न पाहून भ्रष्टाचारी अन् लाचखोर नेते, पांगळा, गरीब लाचार समाज हा सहन करी अन्याय निमुटपणे येथे।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे २८ डिसेंबर २०१५
No comments:
Post a Comment