Thursday, 1 December 2016

आशिर्वाद

आशिर्वाद पाठीशी आई वडीलांचा,
साथ लाभली भावाची जीवनी.
संघर्षमय जीवन जगण्यास शिकविले,
आभारी आहे समाजाचा क्षणोक्षणी

यल्लप्पा सटवाजी कोकणे

No comments:

Post a Comment