Sunday, 4 December 2016

मनासारखं खुप जगून घ्यावं

वाटतं, सर्व चिंता विसरून
लहान अन् निरागस व्हावं,
तोडीत जोडलेली बंधनं सारी
मनासारखं खुप जगून घ्यावं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२४ सप्टेंबर २०१५

No comments:

Post a Comment