Sunday, 16 April 2017

सुरक्षित नाही नारी

नाही सुरक्षित कधीच नारी
अन्याय तिच्यावर फार होतो
पापी अन् वाईट या जगात
रोज नजरेने बलात्कार होतो

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१५ एप्रिल २०१७

No comments:

Post a Comment