Tuesday, 18 April 2017

देहात प्राण असताना

देहात प्राण असताना रोज
बदलली होती रित जगाची
मरणानंतर सुन्न करून जाणारी
शांतता आता काय कामाची?

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ एप्रिल २०१७

No comments:

Post a Comment