Wednesday, 19 April 2017

मरून रोज जगतो आहे

आज काल प्रिये तुला
दूरून रोज पाहतो आहे
नजरेच्या तीराने तूझ्या
मरून रोज जगतो आहे

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१९ एप्रिल २०१७

No comments:

Post a Comment