Sunday 27 August 2017

धर्म नसतो जात नसते

धर्म नसतो जात नसते
जन्मास आलेल्या बालकास
केवळ ओळख म्हणून देतो
नाव, धर्म लहान जीवास

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२८ ऑगस्ट २०१७