Saturday, 15 April 2017

उरले शरीरात प्राण किती?

धकाधकीच्या या जीवनात
व्हावे रोज हैराण किती?
थकतो आहे जीवन प्रवासात
उरले शरीरात प्राण किती?

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१५ एप्रिल २०१७

No comments:

Post a Comment