Friday, 14 April 2017

गझल

गझल - आनंदकंद

भेटीत आज सखये बाहूत आग होती
ध्यासात आज तुझिया डोळ्यात जाग होती

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१४ एप्रिल २०१७

No comments:

Post a Comment