Thursday, 13 April 2017

पापण्यांना जाग होती

भेटीत तुझ्या आनंद
आणि बाहूत आग होती
रात्रभर आठवणीत तुझ्या
पापण्यांना जाग होती

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१३ एप्रिल २०१७

No comments:

Post a Comment