Thursday, 1 December 2016

पतंग

आकाशातील कापलेल्या पतंगाकडून,
नक्कीच काहीतरी शिकायचे असते.
धावले जरी सारे तिच्या मागे,
आयुष्य तसे भरकटू द्यायचे नसते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२२ फेब्रुवारी २०००

No comments:

Post a Comment