Thursday, 1 December 2016

नयन तुझे जादूगार

सुंदर रुप तुझे हे,
साजे त्यावरी शृंगार.
पहिल्या नजरेत घायाळ केले,
नयन तुझे जादूगार.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२३ फेब्रुवारी २०००

No comments:

Post a Comment