Thursday, 1 December 2016

दुरून तर ओळख पटली तुझी

दुरून तर ओळख पटली तुझी,
आता काहीतरी करायला हवं.
नजर लपवीत पाहण्या पेक्षा,
सुरूवातीला कोणीतरी बोलायला हव.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२४ फेब्रुवारी २०००

No comments:

Post a Comment