Thursday, 1 December 2016

आठवणी तुझ्या

घेतलेल्या माझ्या प्रत्येक श्वासात,
सुगंधी आठवणी तुझ्या दरवळतात.
प्रतिसाद न दिला जरी तेव्हा,
आठवणी तुझ्या मात्र आज छळतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२२ फेब्रुवारी २०००

No comments:

Post a Comment