Thursday, 1 December 2016

आठवणी

आठवणी तिच्या सहवासाच्या
दाटून आज आल्या,
ओलावल्या कडा पापण्याच्या
सावरता न सावरल्या !

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० मे २०१५

No comments:

Post a Comment