Thursday, 1 December 2016

इंग्रजी भारतात राहीली

इंग्रजांनी दिडशे वर्षे राज्य केले,
म्हणून इंग्रजी भारतात राहीली.
मायबोली दाराआड गेली याची,
मनात केवळ खंत उरली.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
११ एप्रिल २०००

No comments:

Post a Comment