Thursday, 1 December 2016

आपल्या माणसांची जाणीव

आपल्या माणसांची जाणीव,
होते एकटे असल्यावर,
आठवतात व्यतीत केलेले क्षण,
त्यांची आठवण आल्यावर.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०३ मे २०००

No comments:

Post a Comment