नकळत तु समोरून जाता, देहभान माझे हरवून जातो. रात्रभर ठरवतो बोलावे तुझ्या संगे, बोलावे काय हेच विसरून जातो.
यल्लप्पा सटवाजी कोकणे १९ मे २०००
No comments:
Post a Comment