Thursday, 1 December 2016

सिगारेट

सिगारेट हाताच्या बोटात धरून,
ओठावर ठेवणं हि मोठी शान नाही.
तिचे दुसरे नाव मृत्यू आहे,
याची तुम्हाला जान नाही.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०९ एप्रिल २०००

No comments:

Post a Comment