Thursday, 1 December 2016

नशा

काही जनांना नशा करणं,
मोठेपणाच खरं जीवन वाटतं.
नशा ही वाईट आहे,
मृत्यू पंथाला लागल्यावर पटतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०७ एप्रिल २०००

No comments:

Post a Comment