Sunday, 4 December 2016

नव्याने बरसणार्‍या पावसात

नव्याने बरसणार्‍या पावसात
जुन्या आठवणी आठवतात
सहवासातले प्रत्येक क्षण
मन पून्हा साठवून ठेवतात

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१६ जून २०१५

No comments:

Post a Comment