Sunday, 4 December 2016

जाणवतो तुझा सहवास

छबी नजरेसमोर तुझी येते
पावसाच्या सरी कोसळताना
जाणवतो तुझा सहवास
पावसाच्या सरी झेलताना

यल्लप्पा सटवाजी कोकणे
११ जुन २०१५

No comments:

Post a Comment