Sunday, 4 December 2016

थांबव लपंडाव तुझा रे पावसा

थांबव लपंडाव तुझा रे पावसा!
घे आता तु मनसोक्त बरसुनी.
आतुर झाली धरती सजण्यास,
जा हीरवा शालू तिला पांघरूनी.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
११ जुन २०१५

No comments:

Post a Comment