Saturday, 3 December 2016

किती वाट पहावी तुझी पावसा

किती वाट पहावी तुझी पावसा,
भरून वाहू दे आता नदी झरा.
तुझ्या भेटीसाठी आतुर झाली,
व्याकूळ अन् तहानलेली ही वसुंधरा.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०९ जून २०१५

No comments:

Post a Comment