सुर्य उगवताना व मावळताना छान दिसतो पण तोच सुर्य डोक्यावर आला तर नकोसा वाटतो. अगदी तसंच माणसाला डोक्यावर बसू देऊ नये. त्रास आपल्याच होतो.
यल्लप्पा सटवाजी कोकणे १६ मार्च २०१९
No comments:
Post a Comment