माणसांना पहाटेच्या काळोखापेक्षा रात्रीच्या अंधाराची भिती जास्त वाटते. आपल्या मनात घर करून बसलेल्या काही गोष्टींचा त्रास हा आपल्यालाच होत असतो.
- यल्लप्पा कोकणे
No comments:
Post a Comment