Thursday, 1 December 2016

तुझ्यात मला परमेश्वर दिसावा

जूलमी तुझ्या या नयनांवर,
पापण्यांचा भार का असावा.
नजरेचे दार बंद होताच,
तुझ्यात मला परमेश्वर दिसावा.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ फेब्रुवारी २०००

No comments:

Post a Comment