तुझ्यावर चारोळी लिहिताना, शब्द मला अडवितात. अरे! हे लिहून उपयोग नाही, तुझे नयनच तिला घडवितात.
यल्लप्पा सटवाजी कोकणे १७ फेब्रुवारी २०००
No comments:
Post a Comment