Thursday, 1 December 2016

ठेवा "प्रितीचा"

मनी दाटून आली "मनिषा",
क्षण आपला आहे "सुवर्णाचा".
"रेशमा" सारखे नाजूक नाते,
जपून ठेव ठेवा "प्रितीचा".

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१३ डिसेंबर २००१

No comments:

Post a Comment