Thursday, 1 December 2016

गर्वाची बात

चांदण्या लूकलूकताना दिसतात,
त्यांना पोर्णिमेची साथ असते.
मुली स्वतः ला सुंदर समजतात,
त्यांच्याच एक गर्वाची बात असते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०३ फेब्रुवारी २००१

No comments:

Post a Comment