Thursday, 1 December 2016

पहिली नजर

तिच्या पहिल्या नजरेत,
माझे प्रेम असावे.
घराबाहेर ती आल्यावर का,
तिने माझ्याकडे पहावे?

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० फेब्रुवारी २०००

No comments:

Post a Comment