Sunday, 4 December 2016

नजर तुलाच शोधत आहे

नजर चोरून गेलीस तू
जीवाची बेचैनी वाढत आहे,
व्याकूळ जीव होऊन माझा
नजर तुलाच शोधत आहे ।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१५ जुलै २०१५

No comments:

Post a Comment