Sunday, 4 December 2016

माझे मन

पाहिली नजर भेट झाल्या पासून
माझे मन, माझे राहीलेच नाही,
वळून पहात असताना तुला प्रिये
गर्दीचे मला भान राहीलेच नाही ।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१५ जुलै २०१५

No comments:

Post a Comment