Thursday, 1 December 2016

तु मला आवडतेस

तुला कसं सांगू,
कि तु मला आवडतेस.
तु प्रत्यक्ष न भेटता,
फोनवरच का भागवतेस.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१९ फेब्रुवारी २०००

No comments:

Post a Comment