Thursday, 1 December 2016

नजरेला नजर

मला असं का वाटतं,
दोन्ही कडून सुरूवात झाली प्रितीची.
तुही हिंमत ठेवतेस,
माझ्या नजरेला नजर देण्याची.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०७ जानेवारी २००१

No comments:

Post a Comment