Thursday, 1 December 2016

पहिली भेट

आज तु दिसली नाही म्हणून,
आपली पहिली भेट आठवली.
ऐकताच हाक माझी,
गालावर का लाली आली?

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०४ ऑक्टोबर २०००

No comments:

Post a Comment