यल्लप्पा सटवाजी कोकणे
Saturday, 26 April 2025
विचार बदलला की
जगाला जसं वागायचंय तसं त्यांना वागू द्यावं. आपण त्यांचा विचार करायचा नसतो. आपण त्यांच्याकडे लक्ष दिले की आपला विचार बदलला जातो. जर विचार बदलला की जगणं अवघड होऊन जातं.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२६ एपिल २०२५
Monday, 21 April 2025
विचारांना धार
कोणाच्याही बंधनात न राहणाऱ्या व्यक्तीच्या विचारांना धार असते.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२१ एपिल २०२५
Saturday, 19 April 2025
वाईट वेळ
प्रत्येकाच्या वाटेला वाईट वेळ येते आणि ती वाईट वेळ खऱ्या माणसांची ओळख करून देते.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० एपिल २०२५
Wednesday, 16 April 2025
नजरेतल्या भाषेचं कौतुक
आपण कोणावर किती जीव लावतो हे ओरडून सांगायची गरज भासत नाही. कारण आपण शांत असलो तरी समोरच्या व्यक्तीला आपल्या नजरेतल्या भाषेचं फार कौतुक असतं.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१६ एपिल २०२५
Saturday, 12 April 2025
लाचार
लाचार झालेल्या माणसांना स्वतःची मतं नसतात. कारण ते विकले गेलेले असतात.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१२ एपिल २०२५
Wednesday, 9 April 2025
भूत वर्तमान भविष्य
भूतकाळ रमलात तर त्रास होणार. भविष्य काळात गेलात तर चिंता वाढणार. म्हणून वर्तमान काळात जगण्याचा प्रयत्न करावा.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०९ एपिल २०२५
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)