Friday, 14 March 2025

शाबासकी

पाठीवर पडलेली थाप ही शाबासकी असते त्यामुळे माणूस प्रोत्साहित होऊन चांगला घडतो
पण त्याच पाठीवर मागून वार झाले की पाठीमागच्या माणसाच्या स्वभावाचं दर्शन घडतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१४ मार्च २०२५

No comments:

Post a Comment