यल्लप्पा सटवाजी कोकणे
Wednesday, 27 March 2024
मृत्यू
मृत्यू आपल्याला भेटायला नेहमीच दबा धरून बसलेला असतो. तो भेटला की सर्वच राहून जातं. यासाठी मनात साठवून ठेवलेला राग बाजूला सारून आपल्या माणसांना नेहमी भेटत राहीलं पाहिजे किंवा त्यांच्या संपर्कात राहिलं पाहिजे.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२७ मार्च २०२४
Saturday, 23 March 2024
पुस्तक आणि मस्तक
"पुस्तक" वाचल्यावर "मस्तक" जाग्यावर राहतं आणि जीवन जगताना प्रश्न कमी पडतात.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२३ मार्च २०२४
Tuesday, 19 March 2024
भावनेला आवर
भावनेला आवर घालण्यात आपण यशस्वी झालो की आपला उपयोग करून घेणाऱ्यांची संख्या कमी होते.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१९ मार्च २०२४
Saturday, 16 March 2024
विचारांचे विरोधक
विचार मांडून झाल्यावर विरोधक अडचणी निर्माण करतात म्हणून आपल्या मनातील विचारांवर काम पूर्ण झाल्यावर ते विचार जगाला समजल्यास काही फरक पडत नाही.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१६ मार्च २०२४
Friday, 8 March 2024
परिस्थिती
परिस्थितीशी जुळवून घेतल्यावर तक्रारी कमी होतात.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०८ मार्च २०२४
Monday, 4 March 2024
"स्व" पणा
"स्व" पणा गळून पडला की नाते संबंध घट्ट होतात.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०४ मार्च २०२४
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)