Wednesday, 9 December 2020

जाणीव

जाणीव व संवेदनामध्ये परिस्थिती सत्यात उतरवण्याची ताकत असते. म्हणून वर्तमानात चांगल्या विचारांची जाणीव व संवेदना असल्यास आपल्या जीवनात आनंदाचे क्षण येत असतात.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
०९ डिसेंबर २०२०

No comments:

Post a Comment