यल्लप्पा सटवाजी कोकणे
Sunday, 27 September 2020
ध्येय
आभारी आहे निसर्गाचा
जिवंत ठेवतो तो श्वासाला
ध्येय सारे गाठण्यासाठी
बळ नेहमी मिळे ध्यासाला
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० सप्टेंबर २०२०
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment