धुंदीत गाऊया, मस्तीत न्हाऊया,
आनंदावर सारेजण स्वार होऊया
धुंदीत गाऊया, मस्तीत न्हाऊया,
आनंदावर सारेजण स्वार होऊया
होऊन धुंद, लुटून आनंद, लुटून आनंद, नाचूया
धिंगाणा घालूया, नाचूया गाऊया , धिंगाणा घालूया, नाचूया
नाजूक असतो हा मनाचा डोर
नको जीवाला कसलाही घोर
नाजूक असतो हा मनाचा डोर
नको जीवाला कसलाही घोर
दावून किमया, विसरूया दुनिया,
दावून किमया, विसरूया दुनिया,
होऊन धुंद, लुटून आनंद, होऊन धुंद, लुटून आनंद
धिंगाणा घालूया, नाचूया गाऊया , धिंगाणा घालूया, नाचूया गाऊया
कशाला चिंता अभी करनेका
होऊदे कायपण नहीं डरनेका
कशाला चिंता अभी करनेका
होऊदे कायपण नहीं डरनेका
जीनेका फाॅरमुला जगास दावूया
जीनेका फाॅरमुला जगास दावूया
होऊन धुंद, लुटून आनंद, होऊन धुंद, लुटून आनंद
धिंगाणा घालूया, नाचूया गाऊया, धिंगाणा घालूया, नाचूया गाऊया
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२८ जून २०२०
No comments:
Post a Comment