आपल्या गरजा इतक्या वाढलेल्या आहेत की त्या पुर्ण करण्यासाठी आपण तब्येतीची काळजी घेत नाही. आपण पैशाच्या मागे धावत असताना निवांतपणा विसरून गेलेलो आहे. असं म्हणायला हरकत नाही की, गरजेसमोर आराम हरलेला आहे.
यल्लप्पा सटवाजी कोकणे २२ जून २०१९
No comments:
Post a Comment