आपलं दुसऱ्याला पटकन बोलून झाल्यावर (मनाला लागणे असं बोलणं) आणि ऐकून घेणाऱ्याची खरी परिस्थिती आपल्या लक्षात येईपर्यंतच्या काळात ऐकून घेणाऱ्या व्यक्तीच्या मनावर फार मोठी जखम झालेली असते.
यल्लप्पा सटवाजी कोकणे २४ जून २०१९
No comments:
Post a Comment